Grampanchyat Election
Grampanchyat Election Team Lokshahi

ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रिया पूर्ण, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी ग्रामीण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या ग्रामपंचायती मतदार राजा कुणाच्या हाती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे.

7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान

थेट सरपंच निवडीमुळे चुरस वाढली

विदर्भात एकूण 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान

सिंधुदुर्ग 293, कोल्हापूर 431, सोलापूर,1418

नागपूर 236, नाशिकमध्ये 196, अहमदनगर 1965

बीडमधील 670 ग्रामपंचायतींसाठी मतदान

या ग्रामपंचायती बिनविरोध

रायगड - 50

बीड - 34

कोल्हापूर - 43

सांगली - 28

सिंधुदुर्ग - 44

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com