देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान आहे. देशात 8 राज्यात 58 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

दिल्ली, हरियाणातील सर्व जागांवर आज मतदान होणार आहे. दिल्लीतील सहाव्या टप्प्यातील मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com