महाराष्ट्र
Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॅारंट जारी; आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश
बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॅारंट जारी करण्यात आला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bacchu Kadu) बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॅारंट जारी करण्यात आला आहे. नागपूर आमदार निवासाबाहेर जे आंदोलन करण्यात आलं होते त्याप्रकरणी आता बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॅारंट जारी करण्यात आला असून काही वर्षांपूर्वी बच्चू कडूंनी हे आंदोलन केलं होते. आज सेशन कोर्टात बच्चू कडू यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Summery
प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडूंविरोधात वॅारंट जारी
नागपूर आमदार निवासाबाहेर केलेलं आंदोलन भोवलं
काही वर्षांपूर्वी बच्चू कडूंनी केलेलं आंदोलन
