Western Railway: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात नवे रेल्वे स्टेशन उभारले जाणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नालासोपारा आणि वसई-विरार परिसरातील लाखो प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नालासोपारा येथील सेंट्रल पार्कमधील भाजपच्या भव्य प्रचार सभेत अलकापुरी परिसरात नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीची घोषणा केली. नालासोपारा स्थानकावरील प्रचंड गर्दी कमी होण्यास यामुळे मोठी मदत होईल.