Election
महाराष्ट्र
Election : निवडणूक कायद्यात सुधारणा होणार?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता निवडणूक कायद्यात सुधारणा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज छाननी नंतर न्यायालयात जाता येणार नाही त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता निवडणूक कायद्यात सुधारणा होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
निवडणूक कायद्यात सुधारणा होणार- सूत्र
जि. प. निवडणुकीत अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास कोर्टात आव्हान
