कचरा गाडीने दिली धडक, महिलेचा मृत्यू  पुरुष गंभीर जखमी

कचरा गाडीने दिली धडक, महिलेचा मृत्यू पुरुष गंभीर जखमी

Published by :
Published on

डोंबिवली शहरातील खंबालपाडा परिसरात भीषण अपघात झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा गाडीने एका दुचाकी स्वाराला जोरात धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झाला असून त्याच्या सोबत असणारी महिला जागीच ठार झाली आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com