Pune Navale Bridge : नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; वाहनांची वेग मर्यादा आता 30 किमी प्रतितास
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Navale Bridge) नवले ब्रिजवर अपघातांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून वाहनांची वेग मर्यादा आता 30 किमी प्रतितास करण्यात आली आहे.
नवले ब्रिज परिसरात वाहनांची वेग मर्यादा आता कमी करण्यात आली आहे. वाहनांची वेगमर्यादा करावी लागणार कमी, अन्यथा पोलीस करणार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजवर जास्तीत जास्त वेग मर्यादा आता ३० किमी प्रतितास असणार आहे.
अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वेग मर्यादेसाठी लावण्यात आले साईन बोर्ड्स लावण्यात आले आहेत. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत नवले पूल परिसरात जड वाहनांना बंदी असणार आहे.
Summery
नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर
वाहनांची वेग मर्यादा करण्यात आता 30 किमी प्रतितास
पुणे वाहतूक पोलिसांचा नवा नियम
