Pune Navale Bridge
पुणे
Pune Navale Bridge : पुण्यात नवले ब्रीजवर दशक्रिया विधी; नवले पुलावर वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधात आंदोलन
नवले पुलावर वाढत असलेले अपघात पाहता अपघाताच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून पुण्यात नवले ब्रीजवर दशक्रिया विधी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Navale Bridge ) नवले पुलावर वाढत असलेले अपघात पाहता अपघाताच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून पुण्यात नवले ब्रीजवर दशक्रिया विधी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिक दशक्रिया विधी करणार आहेत. नवले पुलावर वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला होता.
या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुखी पडलेल्या ८ जणांचा दशक्रिया विधी नवले पुलावर ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी स्थानिक नागरिक दशक्रिया विधी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
पुण्यात नवले ब्रीजवर दशक्रिया विधी
स्थानिक नागरिक करणार दशक्रिया विधी
नवले पुलावर वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधात आंदोलन
