पुणे
Ajit Pawar & Sharad Pawar : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात युतीची नांदी? दादांकडून पुन्हा एकदा पवारांचं कौतुक
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शदर पवारांच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शदर पवारांच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात, महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण असल्याच अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच हे विधेयक पास होईपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरु असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत. महिलांना राजकारणात आरक्षण देण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.