Pune BJP
पुणे
Pune BJP : पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती
नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
थोडक्यात
पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती
नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते राहणार उपस्थित
(Pune BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या दिवसभर पुण्यात मुलाखती होणार आहेत.
पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार असून जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार आज मुलाखतीसाठी हजर राहणार आहेत.
