Pune
पुणे
Pune : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
पुण्यातील हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यातील हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकाकडून हॉस्पिटलची ही तोडफोड करण्यात आली आहे. ऑपरेशननंतर रूग्ण दगावल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त करत पुण्यातील हडपसरमध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
रुग्णाच्या नातेवाईकाकडून तोडफोड
ऑपरेशननंतर रूग्ण दगावल्यानं नातेवाईकांचा संताप
