Nilesh Ghaiwal
पुणे
Nilesh Ghaiwal : पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीच्या एन्ट्रीची शक्यता
निलेश घायवळ याच्या आर्थिक फसवणूकीची कोट्यावधीच्या पुढे
थोडक्यात
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एन्ट्रीची शक्यता
पुणे पोलीस ईडीला पत्र पाठवणार असल्याची माहिती
निलेश घायवळ याच्या आर्थिक फसवणूकीची कोट्यावधीच्या पुढे
(Nilesh Ghaiwal) पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत. यातच आता पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात ईडीच्या एन्ट्रीची शक्यता वर्तवण्यात येत असून पुणे पोलीस ईडीला पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
निलेश घायवळ याने खरेदी विक्री केलेल्या जमीन व्यवहार 100 कोटींच्या पुढे असल्याची माहिती मिळत आहे. पुणे धाराशिव जामखेड यासह अनेक भागात निलेश घायवळ याने दहशत माजवून जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत असून या प्रकरणात आता निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एन्ट्री होऊ शकते.
