Mumbai Coronavirus
मुंबई
Mumbai Coronavirus : कोरोना पुन्हा येतोय?; मुंबईत कोरोनाचे 53 संशयित रुग्ण
(Mumbai Coronavirus ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
(Mumbai Coronavirus ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता मुंबईत कोरोनाचे 53 संशयित रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात मुंबई पालिकेने गाईडलाईन्स जारी केले असून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष खोलीची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे.