Mumbai Air Pollution
मुंबई
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट; AQI 228 वर
मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Air Pollution ) मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे.
थंडीची चाहूल लागली असतानाच त्यासोबत मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.
शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवला गेल्या असून आज AQI थेट 228 वर पोहचला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब
AQI थेट 228 वर, अनेक आजार बळावण्याची शक्यता
मुंबईतील प्रदूषणात झपाट्याने वाढ
