Mumbai Metro
मुंबई
Mumbai Metro : मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा; दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार
अॅक्वा लाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा
थोडक्यात
मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा
दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार
अॅक्वा लाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा
(Mumbai Metro) मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. दिव्यांगांसाठी सवलतीच्या दरात आता सुविधा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
ऐन दिवाळीत मुंबईमध्ये मेट्रोने करणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून नव्याने सुरू झालेल्या मेट्रो लाईन 3 मध्ये दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्याचे मुंबई मेट्रो प्रशासनाला निर्देश दिले.
याआधीमेट्रो लाईन 2A आणि मेट्रो लाईन 7 वर दिव्यांग बांधवांना सवलतीचा लाभ दिला जात होता आता आता मेट्रो लाईन 3 म्हणजेच ऍक्वा लाईनवरही हीच सवलत लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
