Central Railway
मुंबई
Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Central Railway) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मिळत असून 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावत आहे. कर्जत आणि बदलापूर दरम्यान रेल्वेचं काम सुरू असून या रेल्वेच्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे उशिराने धावत असून एक्सप्रेसवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
Summery
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने
कर्जत आणि बदलापूर दरम्यान रेल्वेचं काम सुरू
