Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
मुंबई
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद; कारण काय?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असे 6 तास विमानतळ बंद राहणार असून विमानतळ बंद राहण्याच्या कालावधीबाबत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच विविध विमान कंपन्यांना याबाबत माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांती उद्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Summery
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद
उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार
विमानतळ धावपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी निर्णय
