Mumbai Pollution
मुंबई
Mumbai Pollution : मुंबई प्रदूषणासंदर्भात उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार; आयुक्त भूषण गगराणी यांना हजर राहावं लागणार
मुंबई प्रदूषणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडली.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Pollution ) मुंबई प्रदूषणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि प्रदूषण महामंडळाचे सचिव कोर्टात हजर राहिले असून उद्या पुन्हा मुंबई महापालिकेला या संदर्भात उत्तर देण्याचे न्यायमूर्तींनी आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
काय उपाय योजना केल्या आहेत ते सांगा असे न्यायमूर्तींनी आदेश दिले असून उद्या पुन्हा आयुक्त आणि सचिवाना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
Summary
मुंबई प्रदूषणासंदर्भात उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना उद्याही हजर राहावं लागणार
.काय उपाय योजना केल्यात ते सांगा, न्यायमूर्तींचे आदेश
