Accident : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात; दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात

दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू

घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल

(Accident) जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बेस्ट बसने दोघांना चिरडलं असल्याची माहिती मिळत असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघात पवई आयआयटीजवळ घडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com