Mumbai
मुंबई
Mumbai : मुंबईत पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांचा आज आझाद मैदानात मोर्चा
मुंबईत पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबईत पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांकडून आज आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईत पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांचा आज दुपारी 12 वाजता आझाद मैदानात मोर्चा निघणार असून बीडीडी चाळ धारावी झोपडपट्टी कामाठीपुराचा पुनर्विकास होतो पण पागडी पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांचा विचार केला जात नाही असा आरोप या रहिवाशांचा आहे.
राज्य सरकारकडून पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी कोणतीही योजना नाही. तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची कारण देऊन घर नावावर केली जात नाहीत असं म्हणत आज दुपारी 12 वाजता आजाद मैदानावर होणार आंदोलन करण्यात येणार आहे.
Summery
मुंबईत पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांचा आज आझाद मैदानात मोर्चा
आज दुपारी 12 वाजता आजाद मैदानावर होणार आंदोलन
मोर्चाकडे सर्वांचे लक्ष
