Mumbai University Summer Exam : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 'या' तारखेपासून सुरू होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai University Summer Exam ) मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. मुंबई विद्यापीठाने २०२६ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण १ लाख २३ हजार ९९८ विद्यार्थी ८९६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सात जिल्ह्यांमध्ये एकूण ८९६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा आयोजित केल्या जाणार असून याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना आसन क्रमांक आणि परीक्षा केंद्राची माहिती डिजिटल युनिव्ह्रर्सिटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Summery
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1 एप्रिलपासून परीक्षा
मुंबई विद्यापीठाने २०२६ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले
