मुंबई
Mumbai : विधानभवन शेजारील झाडावर चढत एका व्यक्तीचं आंदोलन Video
विधानभवनाच्या शेजारी असलेल्या झाडावर चढून एका व्यक्तीने आंदोलन केल्याचे पाहायला मिळत आहे.
(Mumbai) विधानभवनाच्या शेजारी असलेल्या झाडावर चढून एका व्यक्तीने आंदोलन केल्याचे पाहायला मिळत आहे. व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आले असून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील विधानभवनाच्या समोर दाखल झाल्या आहेत.
ही व्यक्ती झाडावर चढून कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे याची माहिती मिळाली नाही आहे. झाडावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्याचे प्रयत्न सध्या सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
