Uddhav Thackeray : मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray Candidate List ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
40 जणांची पहिली यादी जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली आहे.
१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२१) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
२२) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
२३) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
२४) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
२५) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
२६) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
२७) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
२८) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
२९) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
३०) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
३१) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
३२) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
३३) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
३४) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
३५) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
३६) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
३७) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
३८) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
३९) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
४०) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
Summery
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान
मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
40 जणांची पहिली यादी जाहीर
