Nair Hospital
मुंबई
Nair Hospital : नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
थोडक्यात
नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
नायर हॉस्पिटलच्या डीनला धमकीचा ई-मेल
सहारा विमानतळ उडवण्याचीही धमकी
(Nair Hospital) नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नायर हॉस्पिटलच्या डीनला धमकीचा ई-मेल आल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच सहारा विमानतळ उडवण्याचीही धमकी देण्यात आली असून विमानतळाच्या स्वच्छतागृहांत बॉम्ब ठेवल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मात्र पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.