मुंबई
Kandivali : कांदिवलीत पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर
कांदिवलीत पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kandivali) कांदिवलीत पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून कांदिवली पश्चिम येथील एकता नगर मध्ये मारामारीत सहभागी असलेल्या काही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
Summery
कांदिवलीत पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर
एकता नगरमध्ये काही पोलिसांना मारहाण
काही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता हल्ला
