Worli Hit and Run Case
Worli Hit and Run Case

Worli Hit and Run Case : दीड वर्षापासून अटकेत असलेला आरोपी मिहीर शाह याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखीव

वरळी हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Worli Hit and Run Case ) वरळी हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वरळी येथे आलिशान गाडीने दुचाकीला धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरल्याप्रकरणी दीड वर्षापासून अटकेत असलेला आरोपी मिहिर शहा याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे.

सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • वरळीतील हिट अॅन्ड रन प्रकरण

  • दीड वर्षापासून अटकेत असलेला आरोपी मिहिर शहा याच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखीव

  • सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com