हीरामंडी
या वर्षी संजय लीला भन्साली यांची सीरीज हीरामंडी रिलीज झाली. या सीरीजला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.
12 फेल
विक्रांत मैसीचा चित्रपट '12 फेल' या वर्षी गूगलवर सर्च केला गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.
एनिमल
अभिनेता रणबीर कपूरचा चित्रपट एनिमल हाही यावर्षी चर्चेत राहिला. या चित्रपटाला रणबीर कपूरच्या फॅन्सनी खूप पसंती दिली होती.
स्त्री 2
श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा चित्रपट 'स्त्री 2' यावर्षी खूप चर्चेत राहिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन केले.
लापता लेडीस
किरण रावचा चित्रपट 'लापता लेडीस' ऑस्कर साठी नामांकित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.
मिर्जापुर सीजन 3
मुन्ना भैया चा सर्वात चर्चित शो मिर्जापुर सीजन 3 ला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. या शोला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले.