Vidhansabha Election
NCP case Supreme Court: तारीख पे तारीख; राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता आहे म्हणजेच दोन दिवसांनंतर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता आहे म्हणजेच दोन दिवसांनंतर होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी पुढे ढकलण्याची राष्ट्रवादीने मागणी केलेली होती आणि ती सुनावणी मान्य केल्याचं दिसत आहे. बुधवारपर्यंत माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाकडून आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार का? आणि सुनावणीमध्ये नेमक काय होणार? या कडे आता लक्ष लागलेलं आहे. तर काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्या आधी पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. तर आता पुढे नेमक काय होणार आहे हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.