कोरोनाने धाकधूक वाढवली; 24 तासांत 11 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद
Admin

कोरोनाने धाकधूक वाढवली; 24 तासांत 11 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 11 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com