12th HSC Result : बारावीच्या परीक्षेचा आज निकाल; दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे. .
Published by :
Siddhi Naringrekar

बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. फेब्रुवारी मार्च २०२४मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा आज जाहीर करण्यात येणार आहे.

दुपारी १:०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. www.mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर हा बारावीच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे. 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com