Admin
बातम्या
राष्ट्रवादीला धक्का; गोंदियाच्या नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिंदे गटात
गोंदियातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
गोंदियातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.