येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचारी निलंबित

येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचारी निलंबित

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याने दोघांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com