ताज्या बातम्या
Nanded Poisoning Case : नांदेडमधील आश्रम शाळेत ५९ विद्यार्थ्यांवर विषबाधा
नांदेड आश्रम शाळेत ५९ विद्यार्थ्यांना विषबाधा; उपचार सुरू, कारण अस्पष्ट
नांदेडमधील आश्रम शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आश्रम शाळेतील ५९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली. या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्ण्यालयात उपचार सुरु असून या विषबाधेच कारण मात्र अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.