Crime NewsTeam Lokshahi
ताज्या बातम्या
राज्यात महिला अत्याचाराचं सत्र सुरच; बीडमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होतोय.
बीड | विकास माने : जिल्हात गेल्या अनेक दिवसांपासून घटनाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड (Beed) आणि परळीत घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. संजय तायड असं नराधमाच नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांचं (Beed Police) पथक आरोपीच्या शोधात आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...