शिंदे फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
शिंदे फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या युजरविरोधात नागपुर येथील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा युजर मुंबईतला आहे. तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला एका बापाने जर काढला असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव आणि हो तुमच्यासारख्या फालतू लोकांचे बाप कुठे एक असतो हजारो असतात. एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा बाप बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे. असे त्याने ट्विट केलं होते.
तसेच चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी नाहीये लोकसभा निवडणूक लढण्याची आता तू निवडून आलास ना पुण्यातली त्या महिलेच्या जागेवर निवडून आला आहेस चुत्या चंपा तुझ्या लायकीत रहा. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्याविषयीसुद्धा ट्विट केलं होतं.