Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथील सराफ कार्यालयात येऊन दमदाटी करत पाच कोटींच्या वसुलीसाठी धमकावल्याच्या सराफाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com