संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल; प्रकरण नेमकं काय?

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल; प्रकरण नेमकं काय?

संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य केलं.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये अशा प्रकारचं आवाहन केले होते.

याच पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार केदारे यांच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com