Pune Cylinder Blast : पुण्यात सिलेंडरचा स्फोट; घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

पुणे सिलेंडर स्फोट: औंध गुरुद्वाराजवळील घरात स्फोट; अग्निशमन दल दाखल
Published by :
Riddhi Vanne

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. औंध गुरुद्वाराजवळील घरात सिलेंडरचा ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये एकजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com