मुंबईतील भायखळा परिसरात इमारतीला आग

मुंबईतील भायखळा परिसरात इमारतीला आग

मुंबईतील भायखळा परिसरात एका इमारतीला आग
Published by  :
Siddhi Naringrekar

मुंबईतील भायखळा परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या ५ जणांना सुखरूप बाहेर काढले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी न झाल्याची माहिती मिळते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com