ताज्या बातम्या
Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
अंबरनाथ अपघात: स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले, सीसीटीव्हीत कैद.
3 Students Fall From a Running School Van In Ambernath Entire Incident Captured on CCTV : अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद असून अपघातात 2 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत तसेच तीनही विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.