ताज्या बातम्या
ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral
ST Mahamandal: पालघरमध्ये मद्यधुंद वाहकाचा व्हिडीओ व्हायरल, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
पालघरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेतेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालघरमध्ये एसटी बसमधील वाहकाने मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाहक पुर्णपणे मद्यधुंद अवस्थेत पाहायला मिळाला. वाहकाला उभ ही राहता येत नसल्याने चालक संतप्त झाले होते. त्यावेळी एका प्रवाशांनी व्हिडीओ बनवला आहे.