Delhi Election 2025 : दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का, अरविंद केजरीवालांचा पराभव

Delhi Election 2025 : दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का, अरविंद केजरीवालांचा पराभव

भाजपच्या परवेश वर्मा विजयी
Published by :
Team Lokshahi
Published on

दिल्लीमध्ये सध्या सत्तापालट होताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारत दिल्लीमध्ये सत्ता काबिज केल्याचे दिसून येत आहे. भाजपने अनपेक्षितपणे आपचा पराभव केल्याचेही बघायला मिळत आहे. यामध्ये आता आपचे अरविंद केजरीवाल यांचा 3182 मतांनी परभाव झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले परवेश वर्मा यांचा विजय झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com