आपचे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर
Admin

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्येंद्र जैन तिहार जेलमध्ये बाथरुममध्ये कोसळले होते. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांना एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव अटींसह सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com