मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 4 जण ठार
Admin

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 4 जण ठार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Published on

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी जवळ कार आणि लक्झरी बस मध्ये झाला.

गुजरात हुन मुंबईकडे जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या लक्झरी बसवर धडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com