आदित्य ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर

आदित्य ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर

शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत.

विकास मिरगणे, नवी मुंबई

शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेने शाखेचा ते उद्घाटन करणार असून आहेत तसेच नवी मुंबई करांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर, , तुर्भे नाका या कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांचा दौरा शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा असून कारण असे शिवसेनेतले अनेक नेते नगरसेवक शिंदे गट गेल्यामुळे शिवसेनेला अस्तित्वासाठी ते संघर्ष करावा लागत आहेत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करत आहेत त्यात शिवसेनेने आता सुद्धा आदित्य ठाकरे यांना आणून मोर्चा बांधणी करताना दिसून येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौरा नंतर नवी मुंबईमध्ये शिंदे गट सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणून जोरदार सभा आणि शक्तिप्रदर्शन करणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com