Shivajirao Adhalarao Patil : अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले...

Shivajirao Adhalarao Patil : अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे.

मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे. काहीही नसताना. चौथी निवडणुक सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे. असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com