'Operation sindoor' नंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर

Viral Memes : 'Operation sindoor' नंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर

सोशल मीडिया: 'Operation sindoor' नंतर मीम्सचा पूर, लोकांची क्रिएटिव्हिटी शिखरावर.
Published by :
Team Lokshahi
Published on

जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे 22एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निष्पाप 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर भारताने 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. या मिशमला Operation sindoor हे नाव देण्यात आले. या हल्ल्यानंतर मात्र सोशलमीडियावर memes व्हायरल होत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com