पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर होते.
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल ईशान्य मुंबई मतदारसंघात रोड शो देखिल झाली. तसेच भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी कल्याण येथे जाहीर सभा घेतली.

मात्र या सभेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गैरहजर होते. तसेच ईशान्य मुंबई मतदारसंघात मोदींच्या रोड शो वेळीही अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com