बातम्या
मी पुस्तक वाचतो आणि त्यानंतर बोलतो; लोक माझे सांगाती’ पुस्तकाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे.
शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा आहे. या पुस्तकात शरद पवार यांच्याकडून अनेक गोप्यस्फोट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
यातच आता यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मी काही बोलल्यास त्याची बातमी होते. मला त्या संदर्भात काहीच माहिती नाही. मी पुस्तक वाचतो आणि त्यानंतर बोलतोसकाळच्या शपथविधीबाबतच्या पुस्तकातील उल्लेखाबाबत मी काहीच वाचलेले नाही. असे अजित पवार म्हणाले.