Ajit Pawar: महायुतीतल्या 'या' जागा अजित पवार गट लढवणार

Ajit Pawar: महायुतीतल्या 'या' जागा अजित पवार गट लढवणार

कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे.
Published by :
shweta walge

कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com